11.राष्ट्ररक्षक मराठे इ . ७ वी इतिहास  ऑनलाईन टेस्ट
निर्मिती - श्री . संदिप वाघमोरे इ . ७ वी  च्या  इतर ऑनलाईन टेस्टसाठी या लिंकवर क्लिक करा.
https://sandeepwaghmore.in/7-th-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
2) हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले कोण बरे? *
2 points
6) पहिल्या बाजीरावानंतर हा पेशवा झाला *
2 points
10) पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते? *
2 points
9) अटक हे ठिकाण आजच्या या देशात आहे *
2 points
3) नानासाहेब पेशव्यांचा भाऊ कोण बरे? *
2 points
4) मथुरेच्या जाटांचा प्रमुख कोण बरे? *
2 points
1) अफगाणिस्तानातून आलेले कोण बरे? *
2 points
8) नजीबखान हा यांचा सरदार होता *
2 points
5) पैठण जवळ राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत करणारे कोण बरे? *
2 points
7) अफगाणिस्तानचा बादशाह याने भारतावर अनेकदा आक्रमण करून संपत्ती लुटून नेली *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.