Kathamanjiri 12 QUIZ
To find similar quizzes on Kathamanjiri Agralekh series from Daily Newspaper Pratyaksha please log on  https://agralekhnotes.blogspot.com
Sign in to Google to save your progress. Learn more
हरी ॐ कृपया सम्पूर्ण नाव लिहा . *
उपासना केंद्र नाव लिहा । *
रणकेदाररुद्राला दोन ब्रह्मर्षि येऊन भेटणार आहेत हा निरोप त्याला कोणी दिला ?
10 points
Clear selection
रणकेदाररुद्रला कोण दोन ब्रह्मर्षी येऊन भेटले ?
10 points
Clear selection
रणकेदाररुद्राला कोणत्या बाजुच्या बाहूवरती सोनेरी तावीज बांधला ?
10 points
Clear selection
तावीज कोणी बनवला होता ?
10 points
Clear selection
ताबीज कोणी बांधला ?
10 points
Clear selection
त्या सोनेरी तावीज बांधल्यामुळे रणकेदाररुद्राचे बल _ _ _ हत्ती एवढे होणार होते .
10 points
Clear selection
तावीजमुळे रणकेदाररुद्र पाण्याखाली किती वेळ श्वास न घेता राहू शकतो? ( एक घटिका =२४ मिनिटे )
10 points
Clear selection
तावीज बांधल्यामुळे रणकेदाररुद्राला मिळणारे तिसरे वरदान कोणते ?
10 points
Clear selection
त्रिविक्रममणीमाला कोणी बनवली होती ?
10 points
Clear selection
त्रिविक्रममणीमाला अवंतीकेला कोणी घातली ?
10 points
Clear selection
ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य यांनी "अवंतिका" हिचे वर्णन कोणत्या शब्दात केले ?
10 points
Clear selection
कोणत्या कारणामुळे अवंतिका आपले रूप बदलू शकत होती ?
10 points
Clear selection
वरील गुणधर्म अवंतीकेला कशामुळे प्राप्त झाले ?
10 points
Clear selection
"तुझी अवंतिका येत आहे "असे शब्द ऐकू येताच रणकेदाररुद्र अत्यंत आनंदित का झाला ?
10 points
Clear selection
महामंत्री विकटाने कोणत्या पर्वतामध्ये असलेल्या गुप्त स्थानात आपली गुप्त सभा बोलावली होती ?
10 points
Clear selection
विकट कोणत्या दृष्ट पंथामध्ये सामील होता ?
10 points
Clear selection
वरील दृष्ट पंथाची स्थापना कोणी केली होती
10 points
Clear selection
वरील दृष्टपंथी लोक  कोणत्या देवतांना मानत असत ?
10 points
Clear selection
कूटरावणाला कोणती सिद्धी प्राप्त होती ?
10 points
Clear selection
पर्वत वंशाची सम्राज्ञी कोण ?
10 points
Clear selection
वसुंधरादेवी, सुहास्यवदना देवी आणि पर्वत वंशाची सम्राज्ञी यांनी अनुक्रमे कोणाचा धिक्कार केला होता ?
10 points
Clear selection
रण केदार रुद्र आणि अवंतिका यांनी सुरंगी मार्गाने कोणत्या क्रमांकाच्या गुप्त स्थानाकडे जाण्यास सुरुवात केली ?
10 points
Clear selection
सुरंगी मार्गाने बाहेर आल्यावर त्या दोघांनी काय नाव घेतले ?
10 points
Clear selection
गुप्त बैठक झाल्यानंतर विकटाने कोणते रूप धारण केले ?
10 points
Clear selection
विकटाने कोणत्या गुप्त स्थानांवर कब्ज़ा मिळवीला होता ?
10 points
Clear selection
कोणत्या परिस्थितीत विकाटाच्या समुहाला कोणतेही कार्य करण्यासाठी कलियुग चालु होण्याची वाट पहावी लागणार होती ?
10 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.