कथा मंजिरी 4 'तो'च माझा मार्ग एकला 4-1-6  प्रश्न-मंजुषा (QUIZ)
दैनिक वर्तमानपत्र "प्रत्यक्ष" मध्ये प्रकाशित होणाऱ्या, डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेल्या " कथा मंजिरी -तुलसीपत्र" या अग्रलेख मालिकेवर आधारित प्रश्न मंजुषा  ।

आणखीन सर्व प्रश्न मंजुषा सोडवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या । 
PLEASE LOG ON https://aniruddhasagralkehquizzes.blogspot.com

हरि: ॐ ।। श्री राम ।। अंबज्ञ ।। 
नाथसंविध् ।।
(Quiz made by Aniruddha's Agralekh Quizzers Group)
Sign in to Google to save your progress. Learn more
हरि : ॐ कृपया आपले नाव लिहा । *
आपल्या उपासना केंद्राचे नाव लिहा । *
कथामंजिरी ४-१-6 नुसार, गोजीबाई गावाला संपूर्ण घरकाम करून दुपारी किती मैल चालून शेतावर जायची? 
*
10 points
कथामंजिरी ४-१-6 नुसार,  काशिनाथरावाला किती वाजता डुलकी लागली? 
*
10 points
कथामंजिरी ४-१-6 नुसार,  काशिनाथरावाला स्वप्नांत दिसलेले हिरवेगार डोळे,  रात्रीच्या अंधारात ___व ___ उत्पन्न करणारे होते. 
*
10 points
कथामंजिरी ४-१-6 नुसार,  जोड्या जुळवा. 
*
15 points
घरावर किंवा दुकानावर दरोडा पडणार
उठल्यावर सकाळी सकाळीच शिवलिंगावर बेल वहावा
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हरिहराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे
स्वप्नात मांजरीचे डोळे दिसल्यास आईच्या सांगण्यानुसार
स्वप्नात वाघाचे डोळे दिसल्यास बाबांच्या सांगण्यानुसार
स्वप्नात वाघाचे डोळे दिसल्यास उपाय
कथामंजिरी ४-१-6 नुसार,  गोजी किती वाजल्या शिवाय येणार नव्हती? आणि टेस्ट किती वाजता सुरू होणार होती? 
*
10 points
कथामंजिरी ४-१-6 नुसार, वडाच्या झाडाखाली असलेले शिवलिंग किती वर्षे जुने आहे? 
*
10 points
कथामंजिरी ४-१-6 नुसार, मी_____ भक्ती करतो आणि रोज____ मंदिरात जातो.  *
10 points
कथामंजिरी ४-१-6 नुसार, सखारामच्या गळ्यातील लॉकेट कोणी घातले आहे?  *
10 points
कथामंजिरी ४-१-6 नुसार, पोलीस इन्स्पेक्टर नात्याने सखारामचा कोण लागत होता ? 
*
10 points
कथामंजिरी ४-१-6 नुसार,  गोजीला सखाराम भाऊंच्या डोक्यात काय अडकलेले दिसले?  *
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.