JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
विद्युतधारेचे परिणाम
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास ..................... म्हणतात.
1 point
अ) व्होल्टमीटर
ब) अँमीटर
क) गॅल्व्हॅनोमीटर
ड) जनित्र
Clear selection
2. लघुपरिपथनामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा ...................
1 point
अ) वाढते
ब) कमी होते
क) तशीच राहते
ड) पायरीपायरीने वाढत जाते
Clear selection
3. विद्युतधारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी ....................... वापरतात.
1 point
अ) उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम
ब) फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम
क) फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम
ड) यांपैकी नाही
Clear selection
4. एका तारेच्या रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता ................ असेल.
1 point
अ) 1000 J
ब) 10 J
क) 0.1 J
ड) 10000 J
Clear selection
5. एका विद्युत बल्बमध्ये 220 V विभवांतर निर्माण केल्यास 0.45 A एवढी विद्युतधारा वाहते, तर बल्बची विद्युतशक्ती किती असेल ?
1 point
अ) 99 W
ब) 70 W
क) 45 W
ड) 22 W
Clear selection
6. विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे................
1 point
अ) विद्युतवाहकाचे प्रभारीत होणे
ब) कुंडलातून विद्युतप्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे
क) चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे
ड) विद्युतचलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे
Clear selection
7. विद्युत चुंबकत्वाचा शोध ओरस्टेडने लावला.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
8. चुंबकापासून दूर गेल्यास चुंबकीय क्षेत्र वाढते.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
9. विद्युतचलित्र यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
10. प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारिता 50 Hz इतकी असते.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report