४ थीगणित १ भौमितिक आकृत्या
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
खिडकीच्या लगतच्या दोन कडांमध्ये ...............  दिसतो . *
1 point
बाभळीच्या काट्यामध्ये असणारा कोन .......... असतो *
1 point
हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोन ........... असतो . *
1 point
विजेच्या खांबाणे जमिनीशी केलेला कोन ................. असतो . *
1 point
आयताच्या जिथे दोन बाजू मिळतात त्या बिंदुला ........... म्हणतात *
1 point
आयाताचे सर्व कोण .......... असतात *
1 point
त्रिकोणाला किती कोन असतात *
1 point
वर्तुळाला किती कोन असतात *
1 point
चौरसाला किती बाजू असतात *
1 point
वर्तुळाकार कागदवर बरोबर मध्यभागी काढलेली पूर्ण रेषा म्हणजे *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.