इयत्ता चौथी , परिसर अभ्यास भाग 1 , 22 .वाहतूक व संदेशवहन
सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit : https://vipulguruji.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .    . . . . . . . वाहतुकीचे आधुनिक साधन होय .
1 point
Clear selection
Name
वाळवंटात वाहतूकीसाठी कोणत्या प्राण्यांचा वापर केला जातो ?
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .      . . . . . . .मनोरंजनाचे प्रक्षेपण साधन होय .
1 point
Clear selection
पाठ्यपुस्तक हे कशाचे साधन आहे ?
1 point
Clear selection
चूक की बरोबर ते लिहा .   फार पूर्वी मानव खाणाखुणा यांच्या सहाय्याने संदेशवहन करीत असे .  
1 point
Clear selection
 प्रवाही पदार्थांच्या वाहतुकीसाठी कोणत्या मार्गांचा वापर केला जातो ?
1 point
Clear selection
योग्य जोड्या लावा
3 points
अग्निबाण
होडी
चाकाची ढकलगाडी
पाण्यातून प्रवास करण्यासाठी
पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी
प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी
Clear selection
चूक की बरोबर ते लिहा .   पथनाट्य हे मनोरंजनाचे प्रक्षेपण साधन आहे
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.