इयत्ता 10 वी भूगोल, 4 हवामान
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
ब्राझील चा.................... विस्तार जास्त असल्यामुळे हवामानातील विविधता आढळते. *
1 point
ब्राझील मध्ये.......................... वाऱ्यांपासून पासून पाऊस पडतो. *
1 point
ब्राझीलच्या ..........................प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. *
1 point
भारतातील ....................येथे 11000 मी मी पेक्षा जास्त पाऊस पडतो. *
1 point
भारतातील..................... या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा परिणाम ब्राझिलच्या हवामानावर होतो. *
1 point
ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकाच वेळी समान ऋतू असतात. *
1 point
भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. *
1 point
ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. *
1 point
मुंबई शहरात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान 15 अंश सेल्सिअस असते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.