इयत्ता*दहावी ,विषय -इतिहास ,प्रकरण क्रमांक 7 खेळ आणि इतिहास
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School
.‌.‌.‌हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. *
2 points
...या ग्रंथात अनेक मनोरंजनात्मक खेळ व खेळण्याचे वर्णन आले आहे. *
2 points
महाराष्ट्रात बनविल्या जाणाऱ्या लाकडी बाहुल्यांना..... असे म्हणतात. *
2 points
१) मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली सन 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाने बर्लीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.२) 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन' 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा करतात. *
2 points
..ही ऑलम्पिक मध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा होती. *
2 points
खेळाचे प्रसिद्ध ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडा *
2 points
प्राचीन ऑलंपिक खेळाची स्पर्धा...... या ग्रीक शहरात घेतली जात असे. *
2 points
१) क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतून समालोचन पुर्वी बाळ ज .पंडित करत असत.२)समालोचना ते मैदानाचा इतिहास खेळाडूंचा इतिहास खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी व विक्रम यांची माहिती देत असत. *
2 points
खेळ या विषयाला वाहिलेले .....‌हे मासिक पूर्वी प्रसिद्ध व्हायचे. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.