इयत्ता सातवी , भूगोल , 8.ऋतू निर्मिती भाग 2

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://.eabhyas.in/
Sign in to Google to save your progress. Learn more
पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे पृथ्वीवर कोणत्या बाबी घडतात
1 point
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा .   पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामांमुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते . . . . . . . .
1 point
Clear selection
उत्तर गोलार्धात हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धात त्यावेळी कोणता ऋतू असेल ?
1 point
Clear selection
उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
1 point
Clear selection
*
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा .   सूर्याचे भासमान भ्रमण होते , म्हणजेच . . . . . .
1 point
Clear selection
दक्षिण आफ्रिके जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये काय असते ?
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा .   22 डिसेंबर हा . . . . . . . . गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय .
1 point
Clear selection
चूक की बरोबर ते लिहा .पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते .
1 point
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा .   पृथ्वीचा आस कललेला नसता , तर . . . . . . .
1 point
Clear selection
चुक की बरोबर ते लिहा .   उत्तर कॅनडा मध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो .
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.