इयत्ता 5 वी दीवाली उपक्रम - परिसर अभ्यास 1
 [ HAPPY DIWALI ] घरी राहा सुरक्षित राहा . खालील उपक्रम वहीत पूर्ण करा. संग्रह करा .जे उपक्रम येथे लिहिता येतील ते येथेच लिहा
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
आपल्या सूर्यमालेतिल  ग्रहांची नावे लिहा .
परिसरातील सजीव वनस्पति व् प्राणी यांची नावे लिहा .
पर्यावरनाचे  संतुलन कसे राखावे ?
आपण कुटुंबात राहताना कोणकोणत्या जबाबदारी घेतल्या पाहिजे ?
स्त्री पुरुष समानता यावर दहा ओळी लिहा .
तुमच्या परिसरात, शाळेत वावरताना आपण कोणते नियम  पाळले पाहिजे ?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.