2.चला वृत्ते वापरूयात (सहावी भूगोल)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - भूगोल
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
1.पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना........ विचारात घेतले जाते. *
2 points
2.आफ्रिका खंडातील नाईल नदी कोठे उगम पावते? *
2 points
3.ब्राझील देशाची  राजधानी ब्राझीलीया आहे. *
2 points
4. २३° ३०' उत्तर अक्षवृत्तास काय म्हणतात? *
2 points
5. २३° ३०' दक्षिण अक्षवृत्तास काय म्हणतात? *
2 points
6. भारतातून कोणते वृत्त जाते? *
2 points
7.जगातील सर्वात लहान देश कोणता? *
2 points
8. व्हॅटिकन सिटीचे क्षेत्रफळ किती आहे? *
2 points
9.'ग्रीनीचचे रेखावृत्त'  कशास म्हणतात? *
2 points
10. 'आंतरराष्ट्रीय वाररेषा' कोणत्या रेखावृत्ताच्या संदर्भाने विचारात घेतली जाते? *
2 points
11. पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात? *
2 points
12. कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत? *
2 points
13. कोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत? *
2 points
14. सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तावर एकत्र येतात? *
2 points
15. वृत्त जाळी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे तयार होते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.