२५. अवतीभवती होणारे बदल
विषय परिसर अभ्यास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? *
2 points
२. सकाळी सावल्या पश्चिमेकडे पडतात तेव्हा त्या कशा असतात? *
2 points
३. सूर्य डोक्यावर आला की सावल्या कशा असतात? *
2 points
४. एरवी आकाश ........ दिसते. *
2 points
५. रवंथ न करणारा प्राणी कोणता? *
2 points
६. जोड्या लावा *
4 points
निशाचर
चंद्रकला
पौर्णिमा
अमावस्या
चंद्राचे निरनिराळे आकार
अन्नासाठी रात्री फिरणारे प्राणी
चंद्राचा आकार गोल गरगरीत
चंद्र डोळ्यांना दिसत नाही
७. चूक की बरोबर सांगा: काही सजीव सूर्य मावळल्या वर अन्न शोधायला बाहेर पडतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.