JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
स्पर्धा परीक्षा टेस्ट 73
www.vkbeducation.com
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
प्रियदर्शनी असे कोणाला म्हटले जाते?
*
2 points
इंदिरा गांधी
सरोजिनी नायदू
लतादीदी
यापैकी नाही
कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते?
*
2 points
दत्तात्रय मेघाजी लोखंडे
काल मार्क्स
अण्णा हजारे
पंजाबराव देशमुख
भारत दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहे?
*
2 points
वसंतराव नाईक
स्वामीनाथन स्वामीनाथन
सॅम पित्रोदा
पीटर मिहीर
भारतीय संगणक क्रांतीचे प्रणेते कोण आहेत?
*
2 points
राजीव गांधी
होमी भाभा
विक्रम साराभाई
यापैकी नाही
महाराष्ट्राचे चार्ली चॅप्लिन कोणाला म्हणतात?
*
2 points
दादा कोंडके
मधुकरराव देवल
दादासाहेब फाळके
प्रमोद नवलकर
इतिहासाचार्य खालीलपैकी कोणाला म्हणतात?
*
2 points
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
केशव सीताराम ठाकरे
नेपोलियन बोनापार्ट
होम
बालकवींचे पूर्ण नाव काय आहे?
*
2 points
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
कृष्णाजी केशव दामले
त्र्यंबक बापू जी ठोंबरे
महादेव त्र्यंबक पटवर्धन
बाळकराम नावाने विनोदी साहित्य कोणी लिहिले आहे?
*
2 points
राम गणेश गडकरी
गंगाधर केळकर
जनार्दन करंदीकर
भा रा तांबे
महाराष्ट्र चे हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात?
*
2 points
स्वामीनाथ न
नॉर्मन बोरलॉग
वसंतराव नाईक
कन्हैयालाल मुन्शी
धवल क्रांतीचे जनक अथवा मिल्क मॅन ऑफ इंडिया असे कोणाला म्हणतात?
*
2 points
वर्गीस कुरीयन
सॅम पित्रोदा
विनोबा भावे
राम मोहन राय
दर्पणकार असे कोणाला म्हणतात?
*
2 points
भीमराव पाटील
गोविंद मुंडे
जगन्नाथ मुरकुटे
बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्र कवी असे कोणाला म्हणतात?
*
2 points
यशवंत पेंढारकर
गणेश आगरकर
अनिल
आशा गव्हाणकर
भूदान चळवळीचे जनक कोण आहे?
*
2 points
बाबासाहेब आंबेडकर
ह ना आपटे
विनोबा भावे
सिंधुताई सपकाळ
पोलादी पुरुष असे कोणाला म्हणतात?
*
2 points
सरदार वल्लभाई पटेल
लोकमान्य टिळक
सी राजगोपालचारी
सी आर दास
माणिक बंडोजी ठाकूर यांचे टोपण नाव काय आहे?
*
2 points
तुकडोजी महाराज
अर्जुन महाराज
गाडगे महाराज
तुकाराम महाराज
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report