मुघलांशी संघर्ष
सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
सुरतेच्या स्वारीच्या वेळी या सुभेदाराला महाराजांचा प्रतिकार करण्यात अपयश आले -
10 points
Clear selection
आग्र्याहून परत येताना शिवरायांनी संभाजी राजांना कोठे सुरक्षित ठेवले होते ?
10 points
Clear selection
वयाच्या .......वर्षी शिवरायांचे रायगडावर निधन झाले .
10 points
Clear selection
इंग्रज ,फ्रेंच , डच यांच्या वखारी असलेले ठिकाण कोणते ?
10 points
Clear selection
सार्वमताचे प्रतीक म्हणून ..... शक ही नवीन कालगणना सुरु केली
10 points
शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी कोठे केली ?
10 points
Clear selection
शिवरायांचा राज्याभिषेक कोणी केला ?
10 points
Clear selection
पुरंदरच्या किल्ल्याला दिलेरखानाने वेढा दिल्यावर पराक्रमाची शर्थ करणाऱ्या कोणाला वीरमरण आले ?
10 points
Clear selection
चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार याने शाहिस्तेखानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला -
10 points
Clear selection
शिवरायांनी तयार करून घेतलेला फारसी संस्कृत शब्दकोश म्हणजे -
10 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.