पंचायतराज प्रश्नसंच- 17
Sign in to Google to save your progress. Learn more
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे? *
2 points
मुंबई पोलीस अधिनियम १९५९ अंतर्गत खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक जागेसाठी परवाना घेण्याची गरज नाही? (सहायक उपनिरीक्षक मुख्य परीक्षा २०१४ )   *
1 point
महाराष्ट्रातील छावणी मंडळे (कटक मंडळे) आहेत:(सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा २०१७)  अ) कामठी ब) बडनेरा क) देवळाली ड) खडकी *
1 point
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कुणाला आहे ? *
2 points
राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते ? *
2 points
जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचे आहे ? *
1 point
जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची ही कार्ये आहेत:अ) कारागृहाची तपासणी करणे.ब) जमीन महसूल गोळा करणे.क) स्टॅम्प कायद्याची अंमलबजावणी करणे. ड) वृक्ष कापण्याचे परवाने देणे.इ) करमणूक कराची अंमलबजावणी करणे. *
2 points
 प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो ? *
1 point
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते लिहा?अ) जिल्ह्याच्या महसूल प्रशासनात तलाठी महत्त्वपूर्ण घटक असतो.ब) जमिनीच्या संकलित नोंदीच्या संरक्षणाची जबाबदारी त्याची असते.क) तहसीलदार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर अवलंबून असतो.ड) खेड्यातील मालगुजारी वसूल करण्याची जबाबदारी तलाठ्याची असते. *
2 points
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ६७ नुसार रस्त्यातील रहदारी वगैरेंचे नियमन करण्याबाबत खालीलपैकी कोणते पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही ? (सहायक उपनिरीक्षक मुख्य परीक्षा २०१४ ) *
1 point
पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत वाद निर्माण झाल्यास निर्णय देण्याचा अधिकार.... यांना आहे. *
2 points
खेड्यात जन्म- मृत्यूची नोंद कोण ठेवतो ? *
2 points
शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास कोण कळवितो ? *
2 points
 मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ नुसार आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याकरिता खालीलपैकी कोणता अधिकार दिला गेलेला नाही ?अ) शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या इ. वस्तू बरोबर घेऊन जाण्यास मनाई करणे.ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेण्यास प्रतिबंध करणे.क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे जवळ बाळगण्यास किंवा ते सोडण्यास किंवा फेकण्यास प्रतिबंध करणे.ड) कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. *
1 point
 महसुली आणि विकास कार्ये विभक्त करण्यामागील हेतू खालीलप्रमाणे आहे. *
2 points
फ्रेंच प्रिफेक्टच्या सर्वात जवळचा सहधर्मी भारतीय अधिकारी कोणता ? *
2 points
महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण ? *
2 points
जमीन महसुलाचा मुख्य आधार कोणता असतो ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.