Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
NTS_सराव चाचणी
महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव:
Your answer
शाळेचे नाव
Your answer
इयत्ता:
Your answer
कोणत्या संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इ. स पू. तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते?
*
1 point
हडप्पा संस्कृती
नागर
ताम्रपाषाण
नवीन संस्कुती
ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कोणी सांगितले?
*
1 point
लिओपॉल्ड व्हॉन रांके
रुसो
हेगेल
कार्ल मार्क्स
कोणी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला?
*
1 point
रुसो
कार्ल मार्क्स
जॉन डाल्टन
लिओपॉल्ड व्हॉन रांके
‘द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी’ आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ या ग्रंथांमध्ये कोणाच्या विविध लेखांचे संकलन आहे?
*
1 point
लिओपॉल्ड व्हॉन रांके
कार्ल मार्क्स
जॉन डाल्टन
रुसो
भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोणत्या लेखांच्या स्वरूपातील आहे?
*
1 point
मौखिक
दृक
कोरीव लेखांच्या
ताम्रपट
कोणाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत?
*
1 point
सातकर्णी
हर्षवर्धन
सम्राट अशोक
चंद्रगुप्त
इसवी सनाच्या कितव्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात?
*
1 point
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन कोणी केले?
*
1 point
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
कार्ल मार्क्स
जॉन डाल्टन
रुसो
‘एनसायक्लोपिडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस’ या ग्रंथामध्ये कोणाची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे?
*
1 point
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
कार्ल मार्क्स
जॉन डाल्टन
रुसो
सोहगौडा ताम्रपट हा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला?
*
1 point
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
हरियाना
पंजाब
‘तारीख-इ-फिरुजशाही' हा ग्रंथ कोणी लिहिला?
*
1 point
झियाउद्दीन बरनी
हेगेल
रुसो
कार्ल मार्क्स
सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले?
*
1 point
मौर्य
गुप्त
कुशाण
चालुक्य
सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लीपीत आहे?
*
1 point
देवनागरी
मोडी
संस्कृत
ब्राह्मी
इसवी सनाच्या सातव्या शतकात कोणत्या कवीने लिहिलेले ‘हर्षचरित’ हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे ?
*
1 point
बाणभट्ट
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
झियाउद्दीन बरनी
हेगेल
कोणी लिहिलेले ‘रिझन इन हिस्टरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे?
*
1 point
बाणभट्ट
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
झियाउद्दीन बरनी
हेगेल
इसवी सनाच्या १२व्या शतकात कल्हण याने लिहिलेला कोणता ग्रंथ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे?
*
1 point
‘राजतरंगिणी’
‘तारीख-इ-फिरुजशाही'
‘रिझन इन हिस्टरी’
'तुझुक-इ-तिमुरी'
झियाउद्दीन बरनी यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
*
1 point
‘राजतरंगिणी’
‘तारीख-इ-फिरुजशाही'
‘रिझन इन हिस्टरी’
'तुझुक-इ-तिमुरी'
कोणाच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे?
*
1 point
झियाउद्दीन बरनी
हेगेल
रुसो
कार्ल मार्क्स
अल्बेरूनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधीची माहिती कोणत्या भाषेमध्ये लिहून ठेवली?
*
1 point
फ्रेंच
अरेबिक
इंग्रजी
जपानी
तुझुक-इ-तिमुरी हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
*
1 point
झियाउद्दीन बरनी
तैमूरलंग
हेगेल
कार्ल मार्क्स
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report