Request edit access
NTS_सराव चाचणी
     
निर्मिती: महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
कर्बोदकांमधून आपल्याला किती उर्जा मिळते? (How many energy we get from carbohydrates?) *
1 point
सजीवांमध्ये श्वसन हे किती स्तरांवर होते? (In living organisms, respiration occurs at ......... levels) *
1 point
आपण जे अन्नपदार्थ खातो, त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जामिळवण्यासाठी केला जातो. ही ऊर्जा कशाच्या स्वरूपात मिळवली जाते? *
1 point
पेशीद्रव्यात घडणाऱ्या कोणत्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, निकोटिनामाईड ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन दोन रेणू तयार होतात? (A molecule of glucose is oxidized step by step in ........... process and two molecules of each i.e. pyruvic acid, ATP, Nicotinamide Adenine  dinucleotide and water are formed) *
1 point
कोणत्या प्रक्रियेचा शोध गुस्ताव्ह एम्ब्डेन, ओट्टो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या तीन शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून लावला? (Which process was discovered by three scientists Gustav Embden, Otto Meyerhof, and Jacob Parnas along with their colleagues?) *
1 point
कोणती चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब यांनी शोधली? (Which cyclical reactions of were discovered by Sir Hans Kreb) *
1 point
ग्लुकोज-विघटन (Glycolysis) ही प्रक्रिया  कुठे होते? (Process of glycolysis occurs in ............ .) *
1 point
असेटील - को-एन्झाईम-A चे रेणू कशामध्ये जातात? (Both molecules of acetyl-CoA enter ...........  .) *
1 point
इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया कशामध्ये राबवली जाते? (Electron transfer chain reaction is operated in ............... only.) *
1 point
निकोटिनामाईड ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड व फ्लॅविन ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड हे दोन काय आहेत? *
1 point
............ हा एक ऊर्जेने संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे तीन रेणू एकमेकांना ज्याबंधांनी जोडलेले असतात त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. (............. is energy-rich molecule and energy is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other.) *
1 point
सर हेन्झ क्रेब यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy