18. Efforts are made by the institute/ teachers to inculcate soft skills, life skills and employability skills to make you ready for the world of work. संस्था/शिक्षक तुम्हाला वेळेचे नियोजन कसे करावे, सहकार्याने काम कसे करावे, सर्जनशील विचार कसा करावा अशी सॉफ्ट स्किल्स ,जीवन कौशल्य व रोजगार योग्यता कौशल्ये समजण्यासाठी प्रयत्न करतात आणि तुम्हाला प्रत्यक्ष जीवनाच्या मैदानात उतरण्यास मदत करतात.