Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
ज्ञानसरिता प्रश्न मंजुषा १९
कोरोना सुटी दरम्यान Work From Home सुरु असतांना सामान्य ज्ञान वाढवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे.
* Indicates required question
Full Name मराठीत नाव टाका
Your answer
पद [विद्यार्थी,पालक,शिक्षक ,अधिकारी यापैकी एक टाकावे ]
Your answer
शाळा,गाव तालुका जिल्हा नाव टाकावे
*
Your answer
मुंबईची परसबाग कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते
*
2 points
कोल्हापूर
सातारा
नाशिक
पुणे
भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन स्थानकांच्या दरम्यान धावली ?
*
2 points
सुरत - भुसावळ
नाशिक -पुणे
मुंबई - ठाणे
दिल्ली - मुंबई
इस्त्रोचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
*
2 points
मुंबई
बंगळूर
चेन्नई
दिल्ली
अंधांसाठी लिपीचा शोध कोणी लावला?
*
2 points
जोसेफ प्रिस्टले
डॉ.होमी बाबा
मादाम क्युरी
लुईस ब्रेल
पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता?
*
2 points
शुक्र
शनी
बुध
गुरु
आरोग्य विज्ञान विद्यापीठ चे कुलगुरू कोण असतात?
*
2 points
मुख्यमंत्री
आरोग्य मंत्री
उच्च तंत्र शिक्षण मंत्री
राज्यपाल
आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन कधी साजरा करतात ?
*
2 points
२१ सप्टेंबर
२७ सप्टेंबर
२८ सप्टेंबर
२६ सप्टेंबर
भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात?
*
2 points
उदयपुर
भंडारा
नाशिक
चंडीगड
दोन संख्यांची बेरीज २२ आहे ,त्यांच्या वर्गाची बेरीज ४०४ आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती येईल?
*
2 points
४४
४०
८०
८८
He was leaning.........a lamb post.
*
2 points
for
by
against
before
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report