Request edit access
इयत्ता-6 वी,विषय-गणित,चाचणी-1,घटक-1 भूमितीतील मुलभूत संबोध.
निर्मिती - S.R.Sontakke

Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव व  शाळेचे नाव *
1) एका बिंदुतून जाणारया किती रेषा काढता येतात ? *
1 point
2) जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदताततेव्हा त्या रेषांना काय म्हणतात ? *
1 point
3) एकसंपाती रेषांच्या छेदनबिंदुला काय म्हणतात ? *
1 point
4)जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना काय म्हणतात ? *
1 point
5) जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना काय म्हणतात ?
1 point
Clear selection
6) एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात ? *
1 point
7) आकृतीचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
8) आकृतीचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
9) आकृतीचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
10) आकृतीचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy