Request edit access
10 कूट प्रश्न -
घटक:
निर्मिती: महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
इयत्ता:
एका रंगाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या विराजचा क्रमांक 10 आहे. तर रंगीत उजवीकडून सहाव्या क्रमांकावर उभी असलेली सुनीता डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असेल? *
1 point
एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 21 मुले उभी आहेत याच रांगेत मध्यभागी उभा असलेल्या राहुलचा क्रमांक कितवा? *
1 point
एका सभेमध्ये प्रत्येक रांगेत 10 खुर्च्या मांडलेल्या होत्या सभेत शेवटच्या पाचव्या रांगेतील 8 खुर्च्या सुरुवातीपासून सभा संपेपर्यंत मोकळ्या राहिल्या बारा जण सभेतून मध्येच उठून निघून गेले तर एकूण किती जण सभेत शेवटपर्यंत हजर राहिले? *
1 point
दोऱ्यांचे 11 तुकडे जोडून एक मोठा दौरा तयार केला. तर एकूण किती गाठी माराव्या लागतील? *
1 point
पाच जणांच्या धावण्याच्या शर्यतीत जॉनच्या पुढे अहमद होता. अहमद व समीर च्या दरम्यान फक्त गौतम असून जॉन व अहमद च्या दरम्यान रोहित होता, तर मध्यभागी कोण होता? *
1 point
इयत्ता पाचवीच्या हजेरी पत्रकात सानवीचा सुरुवातीपासून 10 वा क्रमांक आहे आणि सनीचा शेवटून 20 वा क्रमांक आहे. सानवी आणि सनी च्या दरम्यान 15 मुलांची नावे आहेत हजेरी पत्रकात एकूण किती नावे आहेत? *
1 point
रेल्वे तिकिटाच्या एका रांगेत प्रत्येक महिलांच्या पुढे 4 पुरुष उभे आहेत. एकूण 32 पुरुष या रांगेत उभे असतील, तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत? *
1 point
एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रंग आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत प्रत्येक रांगेत 11 झाडे असल्यास बागेत एकूण झाडे किती असतील? *
1 point
हजेरीपटावर सोमेश्वर चा नंबर 11 आणि अजयचा नंबर शेवटून 18 आहे सोमेश आणि अजय यांच्या दरम्यान 26 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत तर हजेरीपटावर मध्यभागी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक किती असेल? *
1 point
एका रांगेत विराट 13 व्या स्थानावर आहे विराट आणि हरभजन यांच्या दरम्यान पाच मुले उभी आहेत हरभजन रांगेच्या मध्यभागी उभा असेल तर रांगेत एकूण किती मुले उभी आहेत *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy