Request edit access
NTS_सराव चाचणी
     
निर्मिती:
महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
ब्राझिलमध्ये कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? *
1 point
ब्राझीलमधील सरासरी तापमानकक्षा किती अंश से. आहे? *
1 point
ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? *
1 point
भारताला कोणत्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? *
1 point
ब्राझीमधील व्यापारी वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? *
1 point
ब्राझीलमधील पर्जन्यछायेचा प्रदेश ओळखा. *
1 point
भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त कोणते? *
1 point
भारताचे हवामान कोणत्या प्रकारात मोडते? *
1 point
खालीलपैकी कशाचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो? *
1 point
कोणते वृत्त भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते? *
1 point
भारतात कशामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडवले जातात? *
1 point
कोणत्या राज्या गंगानगर येथे जून महिन्यात ५०° से. पर्यंत तापमान वाढते? *
1 point
कोणत्या राज्यातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक काेरडा भाग असून येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२० मिमी पेक्षा कमी आहे? *
1 point
मान्सूनच्या परतीच्या काळात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? *
1 point
कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान किती अंश से. इतके उतरते? *
1 point
जनगणना २०१० नुसार ब्राझीलची सुमारे किती कोटी लोकसंख्या होती? *
1 point
क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील हा देश जगात कितव्या क्रमांकावर आहे? *
1 point
गेल्या अनेक दशकांत ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर किती पेक्षा जास्त आहे? *
1 point
चेरापुंजी आणि मौसिनराम येथे किती मिमि पेक्षा जास्त पाऊस पडतो? *
1 point
शिलॉंग येथे किती मिमि पाऊस पडतो? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy