"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर ई-टेस्ट..!
मित्रानो,
येथे तुम्ही "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर" 20 प्रश्नाची ऑनलाईन ई-टेस्ट देऊ शकता आणि ऑनलाईन ई-टेस्टचा निकाल 5 मिनिटानंतर खालील लिंकवर उपलब्ध होईल. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील http://estudyexam.blogspot.in या ब्लॉगवरील लिंक व्दारे कळवा..!
[ई-टेस्ट चालू होण्याचा दिनांक: 14-04-2016 :: वेळ: 05:00 AM]
Sign in to Google to save your progress. Learn more
कृपया तुमचे नांव टाका: *
(कृपया उमेदवाराने पूर्ण नांव नमूद करावे.!)
कृपया तुमचा मोबाईल नं.टाका: *
तुमचा जिल्हा निवडा: *
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात आणि कुठे झाला? *
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नांव काय? *
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नांव काय? *
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनासाठी संघर्षची (प्रबोधन कार्य) सुरवात कधी पासून केली? *
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर दलिताच्या मुक्ती लढ्याचे निशाण कधी रोवले? *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy