Request edit access
 Study from home project Akola
             Online test -32
               इयत्ता - सहावी
             विषय - सामान्य विज्ञान
               घटक- साधी यंत्रे
           निर्मिती- शुभांगी सरनाईक

Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
............. हे पाचर चे उदाहरण आहे.
1 point
Clear selection
तरफेचे .................प्रकार आहेत.
1 point
Clear selection
आकाशपाळण्याचा  आस आणि दांडा ही ..............यंत्रे आहेत
1 point
Clear selection
वजन उचलण्यासाठी खास असलेले चाक आणि दोरी यांच्या अशा रचनेला .............म्हणतात.
1 point
Clear selection
कमी वेळेत कमी..............व अधिक कामे व्हावीत यासाठी जी साधने वापरली जातात,त्यांना यंत्रे म्हणतात.
1 point
Clear selection
तरफेचे बल ,भार आणि ..............हे तीन भाग आहेत.
1 point
Clear selection
कप्पी मध्ये ..........दिशेने वजन उचलण्यासाठी ...... दिशेने बल लावता येते.
1 point
Clear selection
यंत्रांमध्ये एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागांना ............सोडतात.
1 point
Clear selection
लिफ्ट हे ..............चे उदाहरण आहे.
1 point
Clear selection
साॅस च्या बॉटल चे झाकण उघडण्यासाठी ओपनर चा वापर करतात ओपनर हे ............उदाहरण आहे
1 point
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report