Request edit access
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव *
शाखेचे नाव *
ॲमेझॉन नदीचा उगम कोणत्या देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो? *
1 point
ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण सुमारे किती घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे? *
1 point
ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे किती किमी आहे? *
1 point
सावो फ्रान्सिस्को नदी मुखाजवळील सुमारे किती किमी लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे? *
1 point
पॅराग्वे-पॅराना दोन नद्या ब्राझीलच्या कोणत्या भागात आढळतात? *
1 point
पॅराग्वे-पॅराना दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील कोणत्या देशातील प्लाटा नदीला मिळतात? *
1 point
पुरागुआकु नदी साल्वाडोरजवळ कोणत्या महासागराला मिळते? *
1 point
झेलम, चिनाब, रावी व बियास या कोणत्या नदीच्या  उपनद्या आहेत? *
1 point
चंबळ, केन, बेटवा आणि शोण या कोणत्या नदीच्या  उपनद्या आहेत? *
1 point
कोणती नदी व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे? *
1 point
कोणती नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते? *
1 point
यमुनोत्री येथे उगम पावणारी कोणती नदी ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे? *
1 point
कोणती नदी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे? *
1 point
भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? *
1 point
कोणती नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतून वाहते? *
1 point
चोल राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कोणत्या नदीवर त्रिचनापल्ली (तिरूचिरापल्ली) शहराजवळ धरण बांधले होते? *
1 point
कोणत्या नद्या या खचदरीतून वाहतात असे मानले जाते? *
1 point
अचूक गट ओळखा.        ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy