Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता सहावी भूगोल
Sign in to Google
to save your progress.
Learn more
नकाशे हे द्विमिती असतात, तर पृथ्वीगोल हा------असतो.
द्विमिती
त्रिमितीय
द्विमिती व त्रिमितीय
सपाट
Other:
Clear selection
पृथ्वीगोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत. त्यापैकी कोणत्या रेषांची संख्या जास्त आहे?
रेखावृत्त रेषांची
अक्षवृत्त रेषांची
विषुववृत्त रेषांची
Other:
Clear selection
आशिया खंडाच्या अगदी जवळचा खंड कोणता?
दक्षिण अमेरिका
युरोप
ऑस्ट्रेलिया
उत्तर अमेरिका
Other:
Clear selection
फातिमा आपल्या सहकाऱ्यांसह जगभ्रमंती ला जाणार आहे.तिच्या चमूच्या प्रमुखाने फातिमाकडे पृथ्वीची प्रतिकृती सोबत घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. तर फातिमा खालीलपैकी कोणते साधन सोबत घेईल?
होकायंत्र
जगाचा नकाशा
पृथ्वी नकाशा द्विमिती
पृथ्वीगोल
Other:
Clear selection
राजू धुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला गेलेला आहे. तर त्याला खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला भेट देता येईल?
पवन ऊर्जा प्रकल्प
सौर विद्युत प्रकल्प
बायोगॅस प्रकल्प
अणु उर्जा प्रकल्प
Other:
Clear selection
प्रयोगशाळेत मातीचे परीक्षण करणे हे कोणत्या व्यवसायात अंतर्भूत होते?
प्राथमिक व्यवसाय
द्वितीय व्यवसाय
तृतीय व्यवसाय
चतुर्थक व्यवसाय
Other:
Clear selection
सिंधू संस्कृतीमधील हडप्पा शहर हे आज कोणत्या देशात आहे?
भारत
श्रीलंका
पाकिस्तान
बांगलादेश
Other:
Clear selection
भारताच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेस बंगालचा उपसागर, पश्चिमेस अरबी समुद्र आणि दक्षिणेला-------महासागर आहे.
प्रशांत
हिंदी
अटलांटिक
आर्टिक
Other:
Clear selection
तुम्हाला दक्षिण आशिया या भागाचा इतिहास अभ्यासाचा आहे. तेव्हा खालीलपैकी कोणत्या देशाचा तुम्ही अभ्यास करणार नाही?
नेपाळ
चीन
भूतान
श्रीलंका
Other:
Clear selection
Option 1
Clear selection
खालीलपैकी कोणते ऊर्जा साधन अपारंपारिक आहे?
अणु उर्जा
खनिज तेल
लाकूड
कोळसा
Other:
Clear selection
नकाशे हे द्विमितीय असतात, तर पृथ्वीगोल हा----- असतो.
द्विमिती
त्रिमितीय
द्विमिती व त्रिमितिय
सपाट
Other:
Clear selection
पृथ्वीगोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत. त्यापैकी कोणत्या देशांची संख्या जास्त आहे?
रेखावृत्त रेषांची
अक्षवृत्त रेषांची
मकरवृत्त रेषांची
विष्युवृत्त रेषांची
Clear selection
आशिया खंडाच्या अगदी जवळचा खंड कोणता?
दक्षिण अमेरिका
युरोप
ऑस्ट्रेलिया
उत्तर अमेरिका
Other:
Clear selection
फातिमा आपल्या सहकार्यांसह जग भ्रमंतीला जाणार आहे. तिच्या चमूच्या प्रमुखाने फातिमा कडे पृथ्वीची प्रतिकृती सोबत घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. तर फातिमा खालीलपैकी कोणते साधन सोबत घेईल?
होकायंत्र
जगाचा नकाशा
पृथ्वीचा नकाशा द्विमिती
पृथ्वीगोल
Other:
Clear selection
राजू धुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला गेलेला आहे. तर त्याला खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला भेट देता येईल?
पवन ऊर्जा प्रकल्प
सौर विद्युत प्रकल्प
बायोगॅस प्रकल्प
अणु उर्जा प्रकल्प
Other:
Clear selection
प्रयोगशाळेत मातीचे परीक्षण करणे हे कोणत्या व्यवसायात अंतर्भूत होते?
प्राथमिक व्यवसाय
द्वितीय व्यवसाय
तृतीय व्यवसाय
चतुर्थक व्यवसाय
Other:
Clear selection
सिंधू संस्कृती मधील हडप्पा शहर हे आज कोणत्या देशात आहे?
भारत
श्रीलंका
पाकिस्तान
बांगलादेश
Other:
Clear selection
भारताच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेस बंगालचा उपसागर, पश्चिमेस अरबी समुद्र आणि दक्षिणेला-------महासागर आहे.
प्रशांत
हिंदी
अटलांटिक
आर्टिक
Other:
Clear selection
तुम्हाला दक्षिण आशिया या या भागाचा इतिहास अभ्यासायचा आहे. तेव्हा खालीलपैकी कोणत्या देशाचा तुम्ही अभ्यास करणार नाही?
नेपाळ
चीन
भूतान
श्रीलंका
Other:
Clear selection
खालीलपैकी कोणते ऊर्जा साधन अपारंपारिक आहे?
अणुऊर्जा
खनिज तेल
लाकूड
कोळसा
Other:
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report