अभ्यासक संमेलन २०२५  

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा ४३वा वर्धापन दिन १९ ऑक्टोबर रोजी आहे. मात्र, हा दिवस दिवाळी सणाच्या कालावधीत आल्याने, शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी "अभ्यासक संमेलन" आयोजित करण्याचे ठरविले आहे. या संमेलनाचा उद्देश प्रबोधिनीच्या गतकाळातील संशोधन कार्याचा आढावा घेणे, एकमेकांशी परिचय व अनुभवांचे आदानप्रदान करणे आणि सामाजिक तसेच धोरणाधिष्ठित संशोधनाने भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करावी याबाबत सूचनांची देवाणघेवाण करणे असा आहे.

Sign in to Google to save your progress. Learn more
सहभागींचे संपूर्ण नाव *
व्हॉट्स अप नंबर *
मेल आयडी *
जन्मदिवस *
MM
/
DD
/
YYYY
शिक्षण *
कोणत्या विषयामध्ये अभ्यास / संशोधन करू इच्छिता?   *
कोणत्या शिक्षण / सामाजिक संस्थेशी संबंधित आहात?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of rmponweb.

Does this form look suspicious? Report