Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
१३. प्रकाशातले तारे तुम्ही
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
१) प्रकाशातले तारे कोणाला म्हटले आहे?
*
2 points
सूर्याला
चांदणीला
चंद्राला
मुलांना
२) मुलांना कोण खुणवत आहे ?
*
2 points
चंद्र
सूर्य
चांदणी
अंधार
३) कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे ?
*
2 points
चंद्रावर
झाडाच्या शेंड्यावर
आनंदाच्या शिखरावर
डोंगरावर
४) मुलांनी कशाची चिंता करू नये , असे कवीला वाटते ?
*
2 points
आताची
आजची
कालची
उद्याची
५) अरूण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
*
2 points
चंद्र
सूर्य
तरूण
वरूण
६) मुलांना कोण बोलवत आहे ?
*
2 points
अंधार
वारा
तारे
फुलराणी
७) खेळ कोण खेळत आहे ?
*
2 points
चांदण्या
चंद्र
फुलराणी
वारा पाणी
८) आपला जन्म कशासाठी आहे असे कवीला वाटते ?
*
2 points
हसण्यासाठी
रडण्यासाठी
झोपण्यासाठी
रूसण्यासाठी
९) कोणता धर्म मुलांचा नाही असे कवीला वाटते ?
*
2 points
हसणे
खेळणे
रडणे
रूसणे
१०) .........................आदर्शांच्या, मनी उमटू दे ठसा ||
*
2 points
गुरूवर्याच्या
भारतभूच्या
शाळेच्या
मित्रांच्या
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms