साई गणेश ज्योतिष व वास्तू कार्यालय – कुंडली बनविण्यासाठी फॉर्म
आमच्या सेवांचा विस्तार भारतातच नव्हे, तर अमेरिका, कॅनडा, यूके, दुबई, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्येही आहे. आम्ही वकील, डॉक्टर, पोलीस अधिकारी, उद्योजक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी (IAS, IPS), कलाकार आदींच्या कुंडलीचे अचूक विश्लेषण करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे.
कुंडली ग्रहस्थितीचे प्रतिबिंब असून ती व्यक्तीच्या स्वभाव, करिअर, विवाह, आरोग्य आणि आर्थिक स्थिती याबाबत मार्गदर्शन करते. योग्य ग्रहदशा, शुभ समय आणि संभाव्य अडचणी यांचा अंदाज घेऊन उपाय करता येतात. यश, सुख-समृद्धी आणि शांततेसाठी कुंडली मार्गदर्शन आवश्यक!