Request edit access
हर घर नर्सरी अभियान २०२३
नगर परिषद सेलू यांच्या वतीने व मोरया प्रतिष्ठान सेलू यांच्या सहकार्याने सेलू शहरातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी हर घर नर्सरी अभियान २०२३ अंतर्गत प्रत्येक घरात रोपवाटिका निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या अभियानाद्वारे नगर परिषदेच्या वतीने नोंदणी केलेल्या घटकांना रोपवटीकेसाठी लागणारे साहित्य व रोपांच्या बिया उपलब्ध करण्यात आल्या आहेत.हे अभियान २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिन ते १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिन या कालावधीत संपन्न होणार असून जे नागरिक माझी वसुंधरा या योजनेमध्ये सहभागी होऊन हर घर नर्सरी अभियान राबवून आपल्या घरात रोपवाटिका योग्य पद्धतीने साकारणार आहेत त्यांना नगर परिषदेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पर्यावरणाचा समतोल राखला जावा 
म्हणून वृक्ष लागवड व संवर्धन या महत्वपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक कुटुंबाचा सहभाग असावा म्हणून हर घर नर्सरी अभियान सेलू शहरात राबविण्यात येत आहे.

हर घर नर्सरी अभियानात सहभागी झाल्यानंतर बिया रुजविण्यासासून ते रोप तयार होईपर्यंत दर १५ दिवसांनी आपल्या रोपवाटीकेचे फोटो खालील दिलेल्या व्हाट्स अप क्रमांकावर पाठवावीत.

आपल्या रोपवटीकेच्या परीक्षणासाठी निरीक्षकांची समिती असणार असून त्यांनी निवड केलेल्या रोपवटीकेला क्रमांक देण्यात येणार आहे.

निरीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून हे अभियान नागरिकांना वृक्ष लागवड व संवर्धनाची आवड निर्माण करण्यासाठी आयोजित केले आहे.


Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव
*
कुटुंब प्रमुखाचे नाव *
संपूर्ण पत्ता
*
वय
*
शिक्षण / व्यवसाय
*
व्हाट्स अप मोबाईल क्रमांक
*
आपल्या घरात रोपवटीकेसाठी जागा उपलब्ध आहे का ?
*
आपल्याला वृक्ष लागवडीची  आवड आहे का ?
*
आपण हर घर नर्सरी अभियानात सहभागी होऊ इच्छिता का ?
*
आपण किती रोपांची लागवड करणार आहात ?
*
आपण लावत असलेल्या बियांची नावे सांगा ?
*
Required
हर घर नर्सरी अभियानाबाबत आपला अभिप्राय नोंदवा
*
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report