Request edit access
NTS_सराव चाचणी
     
निर्मिती:
महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
भारतात सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागांत कोणती वने आढळतात? *
1 point
ब्राझीलमध्ये कोणता स्थलांतरित शेती चा प्रकार आहे? *
1 point
भारतामध्ये कोणता स्थलांतरित शेती चा प्रकार आहे? *
1 point
सन २०१६ च्या सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील सुमारे किती चौकिमी भूभागाचे निर्वनीकरण झाले होते? *
1 point
कोणत्या राज्याच्या दलदलीच्या प्रदेशात एकशिंगी गेंडा आढळतो *
1 point
वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा कोणता देश हा जगातील एकमेव देश आहे? *
1 point
‘वाघ’ हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? *
1 point
'सॅव्हाना’ हा ब्राझीलमधील कोणता प्रदेश आहे? *
1 point
'कटिंगा' हा ब्राझीलमधील कोणता प्रदेश आहे? *
1 point
'पंपास' हा ब्राझीलमधील कोणता प्रदेश आहे? *
1 point
 भारतात उष्ण वाळवंट कोठे आढळतो? *
1 point
खालील पैकी कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात? *
1 point
वेगळा घटक ओळखा. ब्राझीलमधील वनप्रकार- *
1 point
वेगळा घटक ओळखा. भारताच्या संदर्भात- *
1 point
वेगळा घटक ओळखा. ब्राझीलमधील वन्य प्राणी- *
1 point
वेगळा घटक ओळखा.भारतातील वनस्पती-- *
1 point
ब्राझीलच्या लिंगगुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या कोणत्या साला पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढली आहे? *
1 point
२००१ ते २०११ च्या दशकात भारताची लोकसंख्या किती कोटीने वाढली? *
1 point
भारतातील लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या साला पर्यंत जास्त होता? *
1 point
भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील पहिले जनगणना सर्वेक्षण कोणत्या साली झाले? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy