Request edit access
कथेवरून चित्रकला स्पर्धा
१. स्पर्धेचा विषय : कथेवरून चित्रकला स्पर्धा

२. स्पर्धेची रुपरेषा, अटी व नियम

१) सदर स्पर्धा खुल्या गटात घेतली जाईल.

२) स्पर्धकांनी बाल वाङ्मय किंवा प्रौढ वाङ्मय या दोन प्रकारांपैकी एका प्रकारातील कथेवर विषयानुरूप चित्र काढावे.

३) चित्रकला स्पर्धेसाठी ११६ कथा दिल्या जातील, त्यातील एका कथेवर स्पर्धकाने चित्र काढायचे आहे.

४) ज्या कथेच्या विषयानुरूप चित्र काढणार, त्या कथेचे नाव व कथा लिहिणाऱ्या लेखकाचे नाव लिहावे.

५) आपण काढलेल्या चित्रामध्ये कथेचा आशय हवा, आशय नसल्यास चित्र ग्राह्य धरले जाणार नाही.

६) चित्र स्वयंरेखित असावे.

७) चित्र काढून झाल्यावर ते डिजीटल स्वरुपात तयार करावे.

८) स्पर्धेसाठी काढलेले/तयार केलेले चित्र संस्थेने दिलेल्या ई-पत्त्यावर स्कॅन करुन पीडीएफ (PDF) स्वरुपात व डिजीटल स्वरुपातील चित्र PDF व PNG या दोन्ही स्वरुपात जमा करायचे.

९) स्पर्धेसाठी तयार केलेली चित्रे chitra.rmvs@gmail.com या ई-पत्त्यावर विहित कालावधीत पाठवावीत.

१०) संस्थेस चित्र प्राप्त झाल्यानंतर त्या चित्रावर राज्य मराठी विकास संस्थेचाच अधिकार असेल.

११) चित्रासोबत प्रवेश अर्ज पाठवणे बंधनकारक राहिल.

१२) राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावरील दिलेल्या कथांवरच चित्र काढणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही कथेवर चित्र काढल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाही.

१३) प्रवेश अर्ज वरील ई-पत्त्यावर पाठविताना, सोबत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा रद्द केलेल्या धनादेशाची प्रत (Cancel Cheque) जोडणे बंधनकारक राहिल. (प्रवेश अर्जामध्ये बँकेचे जे तपशील दिले आहेत कृपया त्याच तपशीलाची प्रत जोडावी.)

१४) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा रद्द केलेल्या धनादेशाची प्रत (Cancel Cheque) जोडताना त्यावरील खातेदारकाचे संपूर्ण नाव, खाते क्रमांक, (IFSC) आयएफएससी कोड व बँकेचे नाव हे स्पष्ट दिसेल असेच असावे.

१५) बँकेचे अचूक तपशील न जोडल्यास आपल्यापर्यंत बक्षीसाची रक्कम पोहोचणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

१६ ) खालील प्रवेश अर्जामध्ये, स्पर्धक व पालक अशा दोघांच्या बँक तपशीलाची विचारणा केली आहे, परंतु या दोघांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचे तपशील देणे बंधनकारक आहे.

१७) स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा अर्ज व स्पर्धेसाठी तयार केलेली चित्रे पाठविण्याचा अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ आहे.
स्पर्धकाचे संपूर्ण नाव *
Your answer
जन्मदिनांक
MM
/
DD
/
YYYY
निवास (घराचा पत्ता) *
Your answer
दूरध्वनी :-
Your answer
भ्रमणध्वनी :- *
Your answer
ई - पत्ता :-
Your answer
शाळा / महाविद्यालयाचे नाव (सध्या विद्यार्थी असल्यास) :-
Your answer
ज्या कथेवर चित्र काढले त्या कथेचे नाव / म्हणीचे नाव :- *
Your answer
कथा लेखकाचे नाव (ज्याच्या कथेसाठी चित्र काढले) :-
Your answer
स्पर्धक सज्ञान असल्यास, स्पर्धकाच्या बँकेचे नाव व शाखा :-
Your answer
स्पर्धकाचा खाते क्रमांक :-
Your answer
स्पर्धकाच्या बँकेचा आय.एफ.एस.सी (IFSC) कोड :-
Your answer
(स्पर्धक सज्ञान नसल्यास किंवा सज्ञान असूनही बँकेत खाते नसल्यास) पालकाचे संपूर्ण नाव :-
Your answer
पालकाच्या बँकेचे नाव व शाखा :-
Your answer
पालकाचा खाते क्रमांक :-
Your answer
बँकेचा आय.एफ.एस.सी (IFSC) कोड :-
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy