Request edit access
 वैद्य आपुल्या घरी feedback form
अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान आणि ग्राममंगल आयोजित "वैद्य आपुल्या घरी" या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !!

या उपक्रमाबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया आम्ही जाणू इच्छितो. तरी या form द्वारे आपण त्या आमच्यापर्यंत पोचवाव्यात. तसेच आपल्या सूचनाही कळवाव्यात, ज्याद्वारे आम्ही आपल्यासमोर नवनवीन विषय मांडू शकू. (तुमच्या प्रतिक्रिया अज्ञात राहतील.)
मोबाईल नं *
पत्ता (गावाचे नाव आणि जिल्ह्याचे नाव) *
अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान आणि ग्राममंगल आयोजित "वैद्य आपुल्या घरी" या उपक्रमाद्वारे होत असलेली व्याख्याने आपल्याला माहीत आहेत का? *
आपण ही व्याख्याने ऐकता का? *
आपल्याला ही व्याख्याने कशी वाटतात ? *
ठीक
खूप छान
आत्तापर्यंत झालेल्या व्याख्यानामधील विषय आपल्याला समजत आहेत का? *
या व्याख्यानातून समजाचे प्रबोधन होत आहे असे तुम्हाला वाटते का? *
अशाप्रकारची व्याख्याने पुढेही ऐकायला आवडतील का? *
या व्याख्यानामधील विषय मुलांपर्यंत पोचावेत असे वाटते का? *
"वैद्य आपुल्या घरी" या उपक्रमाबाबत सर्वसाधारण प्रतिक्रिया लिहाव्यात  तसेच वरील व्याख्यानांव्यतिरिक्त कोणते नवीन विषय आपल्याला ऐकायला आवडतील ते कळवावेत ?
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy