Request edit access
नाचू कीर्तनाचे रंगी: 3 दिवसीय संतविचार अभ्यास शिबीर. पंढरपूर. 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर'26
🚩 संत विचार प्रसारक मंडळ 🚩 आयोजित
तीन दिवसीय संतविचार अभ्यास शिबीर (निवासी)

🪔 नाचू कीर्तनाचे रंगी 🪔

🔖 प्रमुख मार्गदर्शक:
  • ह.भ.प. भारत महाराज जाधव (मठाधिपती, श्री संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम (मठ), पंढरपूर)
  • ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर (संत साहित्याचे अभ्यासक, घेरडीकर फड)
🔖 प्रमुख उपस्थिती:
  • माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील
  • नीरज जैन
🗓️ 2 ऑक्टोबर 2026 ते 4 ऑक्टोबर 2026 (शुक्रवार ते रविवार)
🕔 सकाळी 10 वाजेपासून 4 ऑक्टोबर दुपारी 3 पर्यंत  
📍 संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा, गाडगे नगर, स्टेशन रोड, पंढरपूर. जि. सोलापूर

📲 गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/mZReeSL7hRuQskEz8

सहयोग मूल्य: रु. 300/-

नोंदणीसाठी खालील गूगल फॉर्म भरणे आणि सहयोग मूल्य ऑनलाईन जमा करणे गरजेचे आहे:
tiny.cc/Sant-Vichar-Shibir

☎️ संपर्क:
  • श्रीकृष्ण: 9822225720
  • तुषार: 7709508954

📝 शिबीराबद्दल:
महाराष्ट्राला 700-800 वर्षांची महान संतपरंपरा लाभली आहे - संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज ते संत तुकोबाराय आणि अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत. आपल्या वारकरी संतांनी लोकांच्या मनात समता, प्रेम, बंधुता, मानवता या मूल्यांची पेरणी केली.

"अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक।।" - समस्त मानवाच्या कल्याणासाठी व्यापक सामाजिक परिवर्तन घडवून आणणे, हाच वारकरी संतांचा मूळ उद्देश होता. आजच्या काळातही वाढता द्वेष, हिंसा आणि सामान्य माणसाला बेजार करणाऱ्यांना विविध प्रश्नांमधून समाजाला संतांचे विचारच तारू शकतात.

वारकरी संतांचे विचार समजून घेणे व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. यासाठीच "नाचू कीर्तनाचे रंगी" हे तीन दिवसीय निवासी संतविचार अभ्यास शिबीर आयोजित करीत आहोत.

चला, वारकरी संतांचा विचार समजून घेऊया आणि प्रबोधनाच्या वारीचे आपणही वारकरी बनूया.
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव / Name *
फोन क्रमांक (कॉलिंग) / Phone Number (Call) *
फोन क्रमांक (व्हॉट्स ऍप) / Phone Number (WhatsApp)
गाव / शहर / Village/City *
तालुका / Taluka *
जिल्हा / District *
आपण कोणत्या संस्था/संघटनेशी संबंधीत आहात का? / Organisation (If any)
व्यवसाय / Occupation
*
आपण या शिबीरास का उपस्थित राहू इच्छिता? / Why would you like to join this Shibir ?
300/- शिबीर नोंदणी मूल्य जमा करावे.
(नोंदणी शुक्ल ऑनलाईन भरणे शक्य नसल्यास शिबीरस्थळी देता येईल) 
काही सुचना / प्रश्न असल्यास येथे लिहावे.
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report