Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता-७वी मराठी चाचणी १
संकल्पना -प्रदीप भाकरे -पदवीधर
pkbhakare03@gmail.com
आपला इमेल अचूक नोदवा
* Indicates required question
विद्यार्थी नाव
*
Your answer
शाळा -तालुका -जिल्हा
*
Your answer
1 इंडोनेशियावर कोणी राज्य केले?
*
2 points
इंग्रजांनी
डचांनी
चीनी
भारतीयांनी
२.खालील वाक्यामधून त्या व्यक्तिचा दिसणारा गुण लिहा . मॅडम , तुम्हाला सलाम करण्याची झुवेदाची इच्छा आहे
*
2 points
कृतज्ञता
परोपकार
इच्छा
सहानुभूती
३. आकांक्षा (शाळेत ) अभ्यास करत बसली . कंसातील शब्दांची विभक्ती ओळखा
*
2 points
सप्तमी
तृतीया
पंचमी
षष्ठी
4 वचनानुसार वेगळी जोडी ओळखा
*
2 points
खडा -खडी
विळा -विळी
जाऊ -जावा
कोळी - कोळे
5 रीती भूतकाळ ओळखा .
*
2 points
उमेश ढोल वाजवत असे .
ओंकारने तबला वाजवला .
सुशांत ढोलकी छान वाजवतो .
सूरजने अभ्यास केला नव्हता .
6 सन्मती या शब्दाचा संधी विग्रह करा
*
2 points
सन्+मती
सन +मती
सत् +मती
सद् + मती
7 बाई सुट्टीवर गेल्या म्हणून मुलांना आनंद झाला . वाक्यप्रकार ओळखा
*
2 points
संयुक्त
केवल
मिश्र
विधानार्थी
पुष्कर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
*
2 points
अनिल
सरोज
पपोद
देवेंद्र
9 वेगळा शब्द ओळखा
*
2 points
मित्र
सूर्य
रजनीनाथ
दिनकर
10 उग्र या शब्दाचा उलट अर्थी शब्द कोणता
*
2 points
सौम्य
रौद्र
क्रुद्ध
समग्र
अशुद्ध शब्द ओळखा
*
2 points
अपुर्व
मनिषा
संरक्षण
पश्चिम
12 एकवचन ओळखा
*
2 points
कागद
डोळे
गाणे
पुस्तके
1 3 क्रियापद ओळखा . गौरव कोण आलंय बघ रे जरा !
*
2 points
गौरव
कोण
बघ
जरा
14 भाववाचक नाम ओळखा
*
2 points
मालक
फुले
गुलामगीरी
गौरव
15 ( घाटातून ) जाताना गरगरते .कंसातील शब्दाचा अर्थ कोणता ?
*
2 points
नदी किनारा
डोंगर वळणातील रस्ता
दरी
पायवाट
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report