Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
नाॅलेज
Test created By:Sayyad Hina, 12th class. JANVIKAS MAHAVIDYALYA BANSAROLA, Tq.Kaij,Dist.Beed.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
काॅलेज:
Your answer
नाव:
0 points
Your answer
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'शिवराजभूषण' हा ग्रंथ कोणी लिहिला?
2 points
जयराम पिंडे
लाल कवी
कवी भूषण
कवी परमानंद
Clear selection
खालीलपैकी कोणता मोगल बादशहा सर्वात जास्त काळ सत्तेवर राहिला होता
2 points
शहाजहान
जहांगीर
औरंगजेब
अकबर
Clear selection
शिवाजी महाराज व औरंगजेब यांची आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात भेट झाली तो दिवस ____
2 points
23जानेवारी 1666
30मार्च 1666
12मे 1666
19ऑगस्ट 1666
Clear selection
पश्चिम किनारपट्टीवर ____हा सिद्दींचा जलदुर्ग घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले;परंतु त्यामध्ये यश मिळू शकले नाही.
2 points
सिंधुदुर्ग
खांदेरी
जंजिरा
सुवर्णदुर्ग
Clear selection
ताराबाई ही मराठ्यांचा प्रसिद्ध सेनापती_______यांची कन्या होती.
2 points
मालोजी घोरपडे
हंबीरराव मोहिते
प्रतापराव गुजर
नेताजी पालकर
Clear selection
सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषविणारी व्यक्ती ______
2 points
डाॅ.राजेंद्रप्रसाद
डाॅ.झाकिर हुसेन
एस.मुखर्जी
सुकुमार सेन
Clear selection
स्वतंत्र भारताचे पहिले भूदल प्रमुख______
2 points
आर. डि.कटारी
एम.राजेंद्रसिंग
एस.मुखर्जी
जनरल करिअप्पा
Clear selection
पहिल्या महिला पंतप्रधान ________
2 points
प्रतिभाताई पाटील
सुमित्रा महाजन
मीरा कुमार
इंदिरा गांधी
Clear selection
एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण?
2 points
निरूपमा राव
पुनिता अरोरा
बच्छेंद्री पाल
लीला शेठ
Clear selection
संयुक्त राष्ट्र संघातील पहिली महिला भारतीय राजदूत________________
2 points
आरती साहा
मेरी लीला राव
दुर्वा बॅनर्जी
विजयालक्ष्मी पंडित
Clear selection
सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा ________
2 points
धुळे
अहमदनगर
लातूर
नांदेड
Clear selection
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी _______टक्के भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे.
2 points
9.36 टक्के
20.1 टक्के
8.30टक्के
9.28 टक्के
Clear selection
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी _____
2 points
भीमा
गंगा
कृष्णा
गोदावरी
Clear selection
_______पठार हे 'टेबललँड' म्हणून पर्यटनविश्वात विश्वप्रसिध्द आहे.
2 points
सासवडचे पठार
खानापूरचे पठार
तळेगावचे पठार
पाचगणीचे पठार
Clear selection
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील आर्द्र पानझडी वने______________म्हणून ओळखली जातात.
2 points
सदाहरित वने
निमसदाहरीत वने
आलापल्ली वने
शुष्क पानझडी वने
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report