Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Study from home Online Test No.39.
इयत्ता :- १ ली
विषय :- भाषा (मराठी)
घटक :- माझा भारत
निर्मिती :- कु.रेखा सा.गीते (स.अ.)
जि.प.शाळा आंबोडा. पं.स. - अकोट जि.प. -अकोला.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्यांचे नाव :-
*
Your answer
चित्र पाहा व प्रश्नांची उत्तरे द्या. चित्रातील राष्ट्रध्वज कोणत्या देशाचा आहे?
1 point
भारत
पाकिस्तान
नेपाळ
भूतान
Clear selection
चित्र पाहा व प्रश्नांची उत्तरे द्या. चित्रातील राष्ट्रध्वजात किती रंग आहे?
1 point
चार
तीन
दोन
एक
Clear selection
चित्र पाहा व प्रश्नांची उत्तरे द्या. चित्रातील पर्वत ओळखा?
1 point
सह्याद्री पर्वत
हिमालय पर्वत
कळसूबाई पर्वत
यापैकी नाही
Other:
Clear selection
चित्र पाहा व प्रश्नांची उत्तरे द्या. हिमालय पर्वत कसा आहे?
1 point
मोठा
रुंद
अरुंद
उंच
Other:
Clear selection
चित्र पाहा व प्रश्नांची उत्तरे द्या.चित्रातील पक्षी ओळखा.
1 point
गरूड
घार
मोर
बगळा
Clear selection
चित्र पाहा व प्रश्नांची उत्तरे द्या. चित्रातील प्राणी ओळखा.
1 point
सिंह
चित्ता
बिबट्या
वाघ
Clear selection
चित्र पाहा व प्रश्नांची उत्तरे द्या. भारताची राजधानी कोणती आहे?
1 point
मुंबई
पंजाब
केरळ
दिल्ली
Clear selection
चित्र पाहा व प्रश्नांची उत्तरे द्या. दिल्ली शहर कसे आहे?
1 point
सुंदर
स्वच्छ
मोठे
शांत
Clear selection
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
1 point
सिंह
चित्ता
बिबट्या
वाघ
Clear selection
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
1 point
मोर
गरुड
घार
बगळा
Clear selection
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report