इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खालील माहिती भरून आम्हाला पाठवावा
ई नातेपुते डिजिटल प्लॅटफॉर्म हे विशेषत: नातेपुते शहर आणि सोलापूर जिल्ह्यातील वार्ताकन करीत वेबसाइट, फेसबूक आणि व्हाट्स अप च्या माध्यमातून यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. व्यावसायिक तत्वावर आधारित योग्य प्रमाणात जाहिरात कमीशनवर ई नातेपुते या डिजिटल प्लॅटफॉर्म साठी नातेपुते शहर तसेच तालुक्यातील मुख्य गावात प्रतिनिधींची नेमणूक करणे आहे.