Request edit access
सरल student पोर्टल चे काम करताना आलेल्या समस्या येथे नोंदवा.
मित्रांनो, मी प्रदीप भोसले आवाहन करत आहे की,सरल STUDENT पोर्टल मध्ये काम करत असताना आपल्या शिक्षक बांधवांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना मदत म्हणून वैयक्तिक पातळीवर मी हा GOOGLE फॉर्म तयार करून आपणास पाठवत आहे.
आपली समस्या या फॉर्म मध्ये मांडताना सविस्तर लिहा. आम्ही जेंव्हा आपली समस्यां लॉगिन करून चेक करू तेंव्हा आम्हास ती समस्या चेक करताना जी माहिती लागेल ती माहिती आपण सविस्तर लिहायला विसरू नये.आपण दिलेली समस्येविषयीची माहिती अपूर्ण असेल तर आपली समस्या आम्ही सोडवू शकणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच आपण पाठवत असलेली माहिती (id आणि password) गोपनीय ठेवली जाईल परंतु तरीही आपण ही माहिती आपल्या जबाबदारीने पाठवावी. आम्ही करत असलेली मदत ही फक्त आणि फक्त आमच्या शिक्षक बांधवांची मदत म्हणून करत आहोत याची नोंद घ्यावी. या सर्व बाबी आपणास मान्य असेल तरच आपण पुढील फॉर्म भरावा.
आपली समस्या ही माहितीच्या समजुतीचाही घोटाळा असू शकतो.तसे असल्यास आपणास योग्य माहिती देण्याचा आमच्या whats app ग्रुप कडून प्रयत्न केला जाईल.जर आपणास आमच्या ग्रुप मध्ये join व्हायचे असेल तर havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या आणि तेथे ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी दिलेला google फॉर्म भरा. आपली समस्या खरोखरच समस्या असेल तर ती समस्या आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवून आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू याची नोंद घ्यावी.
आपली समस्या सविस्तर लिहा (समस्या कोणत्याही भाषेत मांडली तरी चालेल परंतु लिखाणाची भाषा ही इंग्रजी असावी )
Your answer
आपले नाव
Your answer
आपला मोबईल नंबर
Your answer
शाळेचे नाव
Your answer
तालुका
Your answer
जिल्हा
Your answer
आपल्या शाळेचा udise नंबर
Your answer
पासवर्ड
Your answer
जर आपली समस्या student ट्रान्सफर संदर्भात असेल तर समोरच्या शाळेचा udise नंबर
Your answer
जर आपली समस्याच ट्रान्सफर संदर्भात असेल तर समोरच्या शाळेचे नाव
Your answer
तालुका
Your answer
जिल्हा
Your answer
आपली समस्या ज्या विद्यार्थ्यासंदर्भात असेल तर त्या विद्यार्थ्याचे नाव
Your answer
आपली समस्या विद्यार्थ्यासंदर्भात असेल आणि आपणास माहिती असेल तर त्या विद्यार्थ्याचा सरल स्टुडंट आय डी
Your answer
आपली समस्या ज्या वर्गाविषयी असेल तो वर्ग
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Additional Terms