Request edit access
श्री छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा, इतिहास विभाग बी. ए. तृतीय वर्ष, सत्र सहावे ,तेरावा पेपर (इतिहासाच्या शाखा)
 प्रा . डॉ.गिरीधर नागोराव सोमवंशी ,सहाय्यक प्राध्यापक इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
१. 'अर्कीआलॉजी फ्रॉम द अर्थ' हा ग्रंथ कोणी लिहिला?
2 points
Clear selection
२.'अर्किआलॉजी 'या शब्दाचा व्यापक अर्थ काय आहे?
2 points
Clear selection
 ३. एशियाटिक सोसायटी ची स्थापना केव्हा झाली?
2 points
Clear selection
४. कोणाच्या पुढाकाराने एशियाटिक सोसायटी ची स्थापना झाली?
2 points
Clear selection
५.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक कोण होते?
2 points
Clear selection
६.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याची स्थापना केव्हा करण्यात आली?
2 points
Clear selection
७. भारतीय  पुरातत्व सर्वेक्षण खाते कोणी रद्दबातल केले?
2 points
Clear selection
८. सिंधू संस्कृतीचा शोध केव्हा लागला?
2 points
Clear selection
९. प्राचीन स्थळांचा शोध कशाच्या आधारे लावला जातो?
2 points
Clear selection
१०. मध्य पुराश्मयुगीन हत्यारे महाराष्ट्रात कुठे सापडली आहे?
2 points
Clear selection
११. भारतामध्ये पहिल्या वस्तुसंग्रहालयाची स्थापना केव्हा करण्यात आली?
2 points
Clear selection
१२. भारतामध्ये पहिल्या वस्तुसंग्रहालयाची स्थापना कोठे करण्यात आली?
2 points
Clear selection
१३. वस्तुसंग्रहालयाची कोणती उद्दिष्टे आहेत?
2 points
Clear selection
१४. वस्तुसंग्रहालयाची कार्य कोणती आहेत?
2 points
Clear selection
१५. वस्तुसंग्रहालयाचे प्रकार कोणते?
2 points
Clear selection
१६. मराठवाड्यामध्ये कोणती वस्तुसंग्रहालय आहेत?
2 points
Clear selection
१७. हैदराबाद येथील वस्तुसंग्रहालयाचे नाव काय आहे?
2 points
Clear selection
१८.प्राचीन भारतीय साहित्यात पर्यटनास कोणते पर्यायी शब्द वापरलेले आहेत?
2 points
Clear selection
१९. औरंगाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणती पर्यटन स्थळे आहेत?
2 points
Clear selection
२०. पर्यटनाच्या प्रेरणा कोणती आहेत?
2 points
Clear selection
२१.तेर हे ऐतिहासिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात येते?
2 points
Clear selection
२२. ऐतिहासिक पर्यटनात कशाचा समावेश होतो?
2 points
Clear selection
२३. खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
2 points
Clear selection
२४. बारा ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत?
2 points
Clear selection
२५. पर्यटनाचे प्रकार कोणते?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy