Request edit access
JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 02
इयत्ता - पाचवी , विषय - गणित ,घटक - संख्याज्ञान , प्रश्न - 10 , गुण - 20
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
'पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव' या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती ?
*
2 points
5,09,77,600
5,09,77,599
59,77,600
5,97,70700
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
*
2 points
कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते.
कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर शून्य येते.
कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर एक येते.
भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास 'भाज्य' मिळते .
L, X,V,D,C,M या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा .
*
2 points
V,X,C,D,L,M
V,X,L,C,D,M
C,D,L,M,V,X
M,D,C,L,X,V
480 सेमी = किती डेका मीटर ?
*
2 points
4.8
0.48
48
0.048
5 जानेवारीला मंगळवार आहे ; तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही ?
*
2 points
शुक्रवार
शनिवार
रविवार
सोमवार
रामरावांनी 32000 रुपयांना एक बैल विकत घेतला व तिला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च 1500 रुपये आला . 3 महिन्यानंतर त्यांनी 35300 रुपयांना तो बैल विकला ; तर या व्यवहारात रामरावांना किती रुपये नफा झाला ?
*
2 points
3300
1800
3000
1500
सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी सहा अंकी सम संख्या यांची बेरीज किती ?
*
2 points
109999
1099999
999999
99999
साडेबाराशेचे 12% म्हणजे किती ?
*
2 points
1500
144
150
200
कोव्हीड लसीकरण अभियानामध्ये 2021 साली पुणे जिल्ह्यात 317528 लोकांना व सांगली जिल्ह्यात 204537लोकांना लसीकरण करण्यात आले , तर एकूण किती लोकांना लसीकरण करण्यात आले ?
*
2 points
522605
522607
522065
522705
शाळा इमारत बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरवले . तर 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल ?
*
2 points
24143680
253508640
27161640
102610640
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report