Request edit access
TEST 8_1
Sign in to Google to save your progress. Learn more
ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते? *
1 point
ब्राझीलच्या कोणत्या भागात रबराचे उत्पादन कोठे केंद्रित झाले आहे? *
1 point
ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही? *
1 point
ब्राझीलचा कोणता भाग लोहखनिज, मँगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट, इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे? *
1 point
ब्राझीलच्या कोणत्या किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे? *
1 point
ब्राझीलचे चलन कोणते आहे? *
1 point
R$ हे कोणत्या चलनाचे चिन्ह आहे? *
1 point
एक अमेरिकन डॉलर म्हणजे किती ब्राझीलियन रियाल (BRL)? *
1 point
ब्राझील देशाला सुमारे किती किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? *
1 point
भारत देशाला सुमारे किती किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? *
1 point
भारत देशाच्या एकूण मत्स्यव्यवसायापैकी सुमारे किती टक्के वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते? *
1 point
भारताचा सुमारे किती टक्के भूभाग लागवडीखाली आहे? *
1 point
मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास किती टक्के आहे? *
1 point
भारतातील कोणते पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते? *
1 point
पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगढमधील कोरबा भागात कशाच्या खाणी आहेत? *
1 point
आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबीसमुद्रातील मुंबई हाय येथे कशाच्या खाणी आहेत? *
1 point
गुजरातमध्ये कलोल, कोयाली येथे कशाच्या खाणी आहेत? *
1 point
बंगालच्या उपसागरात कोणत्या नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत? *
1 point
ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ............. व्यवसायावर अवलंबून आहे. *
1 point
भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ..... *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy