Request edit access
बुद्धिमत्ता चाचणी


निर्मिती:  श्री. साबळे एस. जी.
महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव: *
शाळेचे नाव:
इयत्ता: *
तुकडी: *
दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 15 वे अक्षर कोणते आहे? *
1 point
Captionless Image
दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते आहे? *
1 point
दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 11 व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते आहे? *
1 point
दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध अक्षर व U यांच्यामधे किती अक्षरे आहेत? *
1 point
दिलेल्या अक्षरमालेतील K पासून O पर्यंतच्या अनुक्रमांकाची बेरीज ही F पासून J पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेर्जेपेक्षा कितीने जास्त आहे? *
1 point
दिलेल्या अक्षरमालेतील C आणि S या यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक V पासून कितव्या क्रमांकावर आहे? *
1 point
दिलेल्या अक्षरमालेतील R पासून D पर्यंतची अक्षरे उलट क्रमांकाने लिहिल्यास सुरुवातीपासून आठव्या क्रमांकावर कोणते अक्षर येते? *
1 point
दिलेल्या अक्षरमालेतील R पासून समान अंतरावर असणारी अक्षरजोडी कोणती? *
1 point
दिलेल्या अक्षरमालेतील R च्या डावीकडील सहावे अक्षर कोणते? *
1 point
दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 15 व्या अक्षराच्या डावीकडील सातवे अक्षर कोणते आहे? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy