जालना जिल्हा बाल विज्ञान परिषद अंतर्गत
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद प्रकल्प हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे.
या अंतर्गत 10 ते 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रतिकृती तयार न करता केवळ संशोधन प्रकल्प सादर करावयाचा आहे.या प्रकल्प स्पर्धेत तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय हे स्तर आहेत.
या प्रकल्पात 2 विद्यार्थ्यांचा गट असावा. तालुका व जिल्हा स्तराकरिता ही एकच रजिस्ट्रेशन link देत आहोत.
प्रकल्पाचा मुख्य विषय - आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे
(Understanding Ecosystem for Health and Well-being)
रजिस्ट्रेशन अंतीम दिनांक - 10/ 10/ 2022
तालुका स्तर स्पर्धा 15/ 11 / 2022 पर्यंत व जिल्हा स्तर स्पर्धा 25/ 11/ 2022 पर्यंत होतील.
=========================
जिल्हा समन्वयक - श्री सुरेश केसापूरकर
शैक्षणिक जिल्हा समन्वयक - श्री प्रशांतकुमार हरकळ- 7888173921