Request edit access
NTS_सराव चाचणी
     
निर्मिती:
महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्वकिनारपट्टी, नर्मदेचे खाेरे, विंध्य पठार व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी कोणत्या वस्त्या आढळतात? *
1 point
मध्य भारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंचसखल प्रदेशात मानवी वस्त्या कशा स्वरूपात आढळतात? *
1 point
ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीच्या भागात ग्रामीण वस्त्या कोणत्या स्वरूपात आहेत? *
1 point
१९६१ साली भारताचे नागरीकरण किती टक्के झाले होते? *
1 point
भारतातील नागरीकरणाचा कल २०११ साली किती % होता? *
1 point
भारतातील कोणत्या राज्यातील सुमारे ६२% लोकसंख्या शहरी भागांत राहते? *
1 point
भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण ८०% च्यावर झालेले आहे? *
1 point
ब्राझीलची सुमारे किती टक्के लोकसंख्या शहरी भागांत राहते? *
1 point
देशातील फक्त काही भागांतच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारने कोणत्या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे? *
1 point
वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते. *
1 point
ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? *
1 point
भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy