Request edit access
ज्ञानसरिता प्रश्न मंजुषा 23
 कोरोना सुटी दरम्यान Work From Home  सुरु असतांना  सामान्य ज्ञान वाढवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे.
Full Name मराठीत नाव टाका  
पद   [विद्यार्थी,पालक,शिक्षक ,अधिकारी यापैकी एक टाकावे. ]
शाळा,गाव तालुका जिल्हा नाव टाकावे . *
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर येणाऱ्या कोणत्या वादळामुळे ८ राज्यांना धोका निर्माण झाला आहे *
2 points
महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? *
2 points
अपरक्षण कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यत: काय होते? *
2 points
संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? *
2 points
नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण होते? *
2 points
महास्नानगृह खालीलपैकी कोठे सापडले? *
2 points
भारतात राजकारभार चालवणारी सर्वश्रेष्ठ संस्था कोणती? *
2 points
तशी ३६ कि.मी वेगाने धावणारी आगगाडी एक खांब २० सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती? *
2 points
सुनीताला तीन भाऊ आणि चार बहिणी आहेत .सुनीताची बहिण श्रद्धा म्हणते मला केवळ चार  बहिणी आणि तीनच भाऊ आहेत,तर सुनीताच्या भावाला एकूण बहिणी किती आहेत? *
2 points
choose one word for the following expression for collection of stars. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report