Request edit access
वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिवाचन आणि वाचनध्यास कार्यक्रम घेणाऱ्या वाचनकट्टयांची आणि ग्रंथालयांची माहिती
राज्य मराठी विकास संस्थेने , दि . १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्रातील वाचनकट्ट्यांच्या आणि ग्रंथालयांच्या माध्यमातून अभिवाचन आणि वाचनध्यास (सलग आठ तास वाचन) कार्यक्रम घेण्याचे योजिले आहे. जे ग्रंथालय किंवा वाचनकट्टे सदरील उपक्रमांत भाग घेतील त्यांना कार्यक्रम खर्चापोटी रु. ५००० इतके अर्थसहाय्य देण्यात येईल . सदरील ग्रंथालय आणि वाचनकट्ट्यांना खालील अर्ज भरणे बंधनकारक आहे. जे वाचनकट्टे किंवा ग्रंथालय खालील अर्ज भरणार नाहीत त्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार नाही. तसेच दिलेले अर्थसहाय्य खालील प्रमाणे खर्च करणे अपेक्षित आहे.
१. वक्त्याचे/ अभिवाचकाचे मानधन- कमाल मर्यादा - रू. ५००/-
२.प्रवास खर्च- कमाल मर्यादा- रु. ५००/-
३.चहापान- कमाल मर्यादा- १०००/-
४. प्रसिध्दी आणि छपाई- कमाल मर्यादा- रू. १०००/-
५. वाचनध्यास (सलग आठ तास वाचन उपक्रम) व्यवस्थेसाठी- कमाल मर्यादा- रू.१५००/-
६. इतर व्यवस्था -कमाल मर्यादा- रु. ५००/- याप्रकारे खर्च करणे अपेक्षित आहे
.
७. एकूण अनुदान रुपये ५०००/-
८. अधिक माहितीसाठी संस्थेचे www.rmvs.in हे संकेतस्थळ तपासावे.
टीप- सदरील कार्यक्रमाचा अहवाल, खर्चांची मूळ देयके, प्रकाशचित्रे(फोटो) तसेच पाच मिनीटांची ध्वनिचित्रफीत करून संस्थेस पाठवणे बंधनकारक आहे.
केवळ ध्वनिचित्रफीत ही ९९८७४७९२१३ या व्हाट्स अप क्रमांकावर पाठवावी.
Email address *
ग्रंथालय/वाचनकट्ट्याचे नाव *
ग्रंथालय/वाचनकट्ट्याचे नोंदणी क्र (अ,ब,क,ड)
ग्रंथालय/वाचनकट्टा संपर्क क्रमांक *
ग्रंथालय/वाचनकट्टा ईपत्ता *
ग्रंथालय/वाचनकट्टा प्रमुखाचे नाव आणि संपर्क क्रमांक
ग्रंथालय/वाचनकट्टा विषयी अधिक माहिती *
किती ठिकाणी अभिवाचन कार्यक्रम राबविणार त्याचा तपशील (कार्यक्रमाचे नाव, ठिकाण) *
वरील सर्व अटी व नियम मला मान्य आहेत. *
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service