Request edit access
      Feedback Form for            Parents Meet
  1.       वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबाद
        शिक्षक- पालक विद्यार्थी मेळावा  वर्ष- 2021-22 ,
                       दिनांक : 2021
                   .         अभिप्राय पत्रिका
Sign in to Google to save your progress. Learn more
१) वर्गाध्यापनाच्या दृष्टीने दिले जाणारे शिक्षण जै व्यावसायिक कारकिर्दीच्या दृष्टीने आवश्यक आहे, ते कसे दिले जाते याबद्दल आम्ही माहिती संबधित प्रशासनाकडून अध्यापकाकडून घेतली. त्या संर्दभात आमचे पुढीलप्रमाणे सूचनावजा मत आहे. *
२) आपल्या पाल्याकडुन तुमच्या अपेक्षा काय?
३) महाविद्यालयात असलेल्या प्राध्यापक वर्ग, दिले जाणारे शिक्षण, लागणारे संर्दभ साहित्य या बाबतीत माझ्या पाल्याने मला जी माहिती दिलेली आहे व या ठिकाणी जी माहिती मिळालेली आहे, त्यावरून माझे पुढील मत बनलेले आहे.
Clear selection
४) विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सामाजिक सांस्कृतिक उन्नतीसाठी वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन या मेळाव्यात विशद करण्यात आले त्या अनुषंगाने मी पालक या नात्याने समाधानी आहे.
Clear selection
५) आम्हास विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने ग्रंथालय, क्रिडांगण, प्रयोगशाळा अशा भौतिक सुविधांच्या दृष्टीकोणातून माहिती मिळाली.
Clear selection
६) पालक मेळाव्यात योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळाले
Clear selection
७) ऑनलाईन पध्दतीने दिले जाणारे शिक्षण
Clear selection
८) आजच्या पालक मेळाव्याच्या नियोजनाच्या संर्दभात आपले मत काय?
Clear selection
९) आजच्या पालक मेळाव्या बद्द्ल आपले मत
Clear selection
१०) आपला पाल्य स्वयंअभ्यास(self study) करतो का?
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report