Request edit access
NTS_सराव चाचणी
     
निर्मिती: महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
गटात न बसणारा पर्याय निवडा. (Find odd man out) *
1 point
गटात न बसणारा पर्याय निवडा. (Find odd man out) *
1 point
तारामासा या प्राण्याची शारीरिक सममिती कोणत्या प्रकारची आहे? (What is the body symmetry of starfish? *
1 point
कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव यांची शारीरिक सममिती कोणत्या प्रकारची आहे? (What is the physical symmetry of insects, fish, frogs, birds, humans?) *
1 point
कोणत्या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास दोन समान भाग होतात? (In which type of body, there is only one such imaginary axis of body through which we can get two equal halves?) *
1 point
कोणत्या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून (Plane) छेद घेतल्यास दोन समान भाग पडतात? (In which type of body, if imaginary cut passes through central axis but any plane of body, it gives two equal halves?) *
1 point
शरीर आणि आतील अवयव यांदरम्यान असलेल्या पोकळीस काय म्हणतात? (Cavity between the body and internal organs is called as .......... ) *
1 point
कोणत्या संघातील (phyla) प्राण्यांच्या शरीरात देहगुहा (Body cavity) नसते?   (Which animal (phyla) does not have a body cavity?) *
1 point
जर प्राण्याचे शरीर छोट्या-छोट्या समान भागांत विभागलेले असेल तर अशा शरीराला म्हणतात? (If the body of animals is divided into small, similar units, then such body is called as ...........) *
1 point
खालीलपैकी कोणते रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera) याचे उदाहरण नाही? (Which of the following is not an example of Phylum-Porifera?) *
1 point
खालीलपैकी कोणते रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera) याचे उदाहरण आहे? (Which of the following is an example of Phylum-Porifera?) ,जलव्याल (Hydra)  सी-ॲनिमोन (समद्रफूल), पोर्तुगीज-मॅन-ऑफ-वॉर (फायसेलिया), जेलीफिश (ऑरेलिया), प्रवाळ (Corals), *
1 point
खालीलपैकी कोणती सिलेंटराटा / निडारीया प्राणीसंघ (Phylum - Coelenterata/Cnidaria) चे उदाहरणे आहेत? (Which of the following is an example of a Phylum - Coelenterata / Cnidaria? *
1 point
कोणाचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते? (Whose Body  is slender & flat like a leaf or strip?) *
1 point
कोणत्या संघातील (phylum) प्राण्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात? (Who bear numerous pores on their body?) *
1 point
कोणते प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून त्यांना ‘स्थानबद्ध प्राणी’ (Sedentary animals) म्हणतात? (Which animals are always attached to substratum, hence do not show locomotion. Hence, they are referred as sedentary animals?) *
1 point
कोणत्या संघातील बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते? (Which of these phylum has the asymmetric body of most animals?) *
1 point
कोणत्या संघातील प्राण्यांचे शरीर अरिय सममित आणि द्‌विस्तरी असते? (Which of these phylum has the body of these animals is radially symmetrical & diploblastic?) *
1 point
कोणत्या संघातील प्राण्यांचे शरीर हे त्रिस्तरी असते? (Which of these phylum has the triploblastic and pseudocoelomate?) *
1 point
कोणाच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा/शुकिकांचा (Spicules) किंवा स्पाँजिनच्या तंतूचा आधार असते? (Whose spongy body is supported by spicules or spong in fibres) *
1 point
कोणत्या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो? (Body of ............ animals is cylindrical orumbrella-like?) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy