प्रवेशपूर्व नावनोंदणी(BSW) 2025-26
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित,
लोकसेवा मंडळ,नरवेल(नों क्र F 813) द्वारे संचालीत
सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ
बी एस डब्लू पहिल्या वर्षासाठी नावनोंदणी.
(शैक्षणिक सत्र 2025-26)
प्रा.डॉ. अरुण शेंडे
प्रभारी प्राचार्य
माहितीसाठी संपर्क आणि प्रवेश समिती
प्रा घन:शाम दरणे - 7741929760
प्रा डॉ.कमलदास राठोड- 9420048327
प्रा.डॉ.सिमा शेटे - 9404373282
प्रा कल्पना राऊत - 9764967895
प्रा प्रशांत कराळे - 8390493444
प्रा सुहानंद ढोक - 7758070728
2025-26 च्या प्रवेशासाठीच्या पुढील प्रक्रियेच्या माहितीसाठी पुढील लिंक वर जाऊन whatsapp group ला जॉईन व्हा .
महाविद्यालयाचा पत्ता: सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, पिंपळगाव रोड, यवतमाळ 445001
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
बारावी पास टी. सी.
- दहावी आणि बारावीचे मार्कशीट
- जात प्रमाणपत्र (असेल तर)
- आधार कार्ड
- चार पासपोर्ट आकाराचे फोटो
प्रवेश प्रक्रिया:
- आवश्यक माहिती भरून महाविद्यालयातील अर्ज पूर्ण करा.
- आवश्यक कागदपत्रांसोबत पूर्ण केलेला अर्ज महाविद्यालयात जमा करा.
- प्रवेश समितीद्वारे अर्जाची तपासणी आणि मुलाखत घेण्यात येईल.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र दिले जाईल.
टीप:
- अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
- महाविद्यालयाद्वारे वेळोवेळी जाहिरात केल्यानुसार प्रवेश प्रक्रियेत बदल होऊ शकतात.
महाविद्यालयाचा पत्ता: सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, पिंपळगाव रोड, यवतमाळ 445001